महाराष्ट्रातील #१ Import Export Training Program

192+ देशांमध्ये Buyers शोधण्यापासून ते पहिल्या Shipment पर्यंत सर्व काही Step-By-Step शिका तेही आपल्या मराठी भाषे मध्ये

तेही कोणत्याही Experience, Large Investment, Office आणि Risk शिवाय

What You’ll Learn:

Host

Shubham Rode

Duration

3 Hours

Location

Live On Zoom

Language

Marathi

Host

Shubham Rode

Duration

3 Hours

Location

Live On Zoom

Language

Marathi

What You’ll Learn:

या LIVE वर्कशॉप मधून तुमाला काय शिकायला मिळेल?

सेशनबद्दल लोकांचे मत काय आहे?

हा वर्कशॉप कोणासाठी आहे?

Global Success

ज्यांना स्वतःचा Import-Export व्यवसाय सुरू करून Global Market मध्ये यशस्वी व्हायचे आहे.

Business Growth

ज्यांना डिजिटल मार्केटिंग वापरून आपला व्यवसाय जगभरात विस्तारण्याची इच्छा आहे.

Smart Investment

ज्यांना कमीत कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करण्याचे प्रभावी मार्ग जाणून घ्यायचे आहेत.

Buyer Hunting

ज्यांना आंतरराष्ट्रीय ग्राहक (International Buyers) शोधण्यात अडचण येत आहे.

Hassle-Free Logistics

ज्यांना शिपमेंट, पेमेंट्स आणि लॉजिस्टिक्समधील समस्यांवर Practical Solutions हवे आहेत.

Expert Mentorship

ज्यांना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य Smart Tools द्वारे आपला बिझनेस वेगाने वाढवायचा आहे.

Meet Your Coach -
शुभम रोडे

Meet Your Coach - शुभम रोडे

नमस्कार उद्योजक मित्रांनो!

मी शुभम रोडे, Rode Exports & Services Pvt. Ltd. चा संस्थापक असून मला याचा अभिमान आहे. माझा प्रवास Engineer म्हणून सुरू झाला, आणि आज मी Import-Export Consultant तसेच Business Coach म्हणून कार्य करत आहे.

Global trade मधील माझ्या अनुभवाच्या आधारे, मी aspiring entrepreneurs ना योग्य दिशा आणि practical मार्गदर्शन देतो. Import-Export व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी मी step-by-step मार्गदर्शन करतो. यात international market ची समज, योग्य product selection आणि buyer finding पर्यंत संपूर्ण support देण्यावर माझा भर असतो.

माझं mission म्हणजे 1 लाख लोकांना financial आणि lifestyle freedom मिळवून देणं, आणि मजबूत भारतीय exporters ची एक global community तयार करणं ही माझी vision आहे.

Before Workshop

After Workshop

I am on a mission to guide 1,00,000+ people, जेणेकरून प्रत्येक मराठी पाऊल जागतिक बाजारपेठेत (Global Market) पडेल!

Frequently Asked Questions!

ह्या कार्यशाळेची कालावधी 3 तास असेल. यामध्ये थेट मार्गदर्शन, प्रश्नोत्तर सत्र आणि महत्त्वाच्या टिप्सचा समावेश असेल.

हो, बिल्कुल! ह्या कार्यशाळेमध्ये नवशिक्या आणि अनुभवी दोन्ही व्यावसायिकांसाठी उपयुक्त माहिती दिली जाईल. तुम्ही जर नवा प्रारंभ करत असाल, तर कार्यशाळा तुमच्यासाठी एक उत्तम सुरुवात ठरू शकते.

 

ह्या कार्यशाळेला आयात-निर्यात व्यवसाय करणारे, छोटे व्यापारी, लॉजिस्टिक सल्लागार, आंतरराष्ट्रीय व्यापारातील काम करणारे व्यावसायिक आणि नवोदित उद्योजक हे सर्व सामील होऊ शकतात.

 

नाही, ह्या कार्यशाळेला सहभागी होण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करणे आवश्यक नाही. मात्र, तुम्ही जर आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित काही मूलभूत ज्ञान ठेवले तर अधिक फायदेशीर ठरू शकते.

©2026 Shubham Rode | All Rights Reserved

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

₹51 ₹999
Register Now 15:00

₹99 ₹999

Register Now