तर या 3 Hour Live Workshop मध्ये जाणून घ्या कोणत्याही Experience शिवाय, जास्त Investment न करता Export Business कसा सुरू करावा
Shubham Rode
3 Hours
Live On Zoom
Marathi
Workshop STARTS ON Sunday, 19th July 2026 (10:00 AM to 1:00 PM)
म्हणूनच बहुतेक लोक Export सुरूच करू शकत नाहीत
म्हणूनच आम्ही हा Workshop तयार केला आहे 💡
Step-by-Step Blueprint ज्यामध्ये तुम्ही शिकाल — कसा एक सामान्य व्यक्ती, कोणताही Business Background नसताना, No-Inventory Model वापरून Global Export Business सुरू करू शकतो.
जर तुम्ही खूप दिवसांपासून विचार करत असाल…
तर आता फक्त विचार नाही — Export Business Build करण्याची वेळ आली आहे 🚀
या LIVE WORKSHOP मधून तुम्हाला काय शिकायला मिळेल?
MEET YOUR COACH – शुभम रोडे
नमस्कार उद्योजक मित्रांनो!
मी शुभम रोडे, Rode Exports & Services Pvt. Ltd. चा संस्थापक असून मला याचा अभिमान आहे. माझा प्रवास Engineer म्हणून सुरू झाला, आणि आज मी Import-Export Consultant तसेच Business Coach म्हणून कार्य करत आहे.
Global trade मधील माझ्या अनुभवाच्या आधारे, मी aspiring entrepreneurs ना योग्य दिशा आणि practical मार्गदर्शन देतो. Import-Export व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी मी step-by-step मार्गदर्शन करतो. यात international market ची समज, योग्य product selection आणि buyer finding पर्यंत संपूर्ण support देण्यावर माझा भर असतो.
माझं mission म्हणजे 1 लाख लोकांना financial आणि lifestyle freedom मिळवून देणं, आणि मजबूत भारतीय exporters ची एक global community तयार करणं ही माझी vision आहे.
I am on a mission to guide 1,00,000+ people, जेणेकरून प्रत्येक मराठी पाऊल जागतिक बाजारपेठेत (Global Market) पडेल!
Frequently Asked Questions!
ह्या कार्यशाळेची कालावधी 3 तास असेल. यामध्ये थेट मार्गदर्शन, प्रश्नोत्तर सत्र आणि महत्त्वाच्या टिप्सचा समावेश असेल.
हो, बिल्कुल! ह्या कार्यशाळेमध्ये नवशिक्या आणि अनुभवी दोन्ही व्यावसायिकांसाठी उपयुक्त माहिती दिली जाईल. तुम्ही जर नवा प्रारंभ करत असाल, तर कार्यशाळा तुमच्यासाठी एक उत्तम सुरुवात ठरू शकते.
ह्या कार्यशाळेला आयात-निर्यात व्यवसाय करणारे, छोटे व्यापारी, लॉजिस्टिक सल्लागार, आंतरराष्ट्रीय व्यापारातील काम करणारे व्यावसायिक आणि नवोदित उद्योजक हे सर्व सामील होऊ शकतात.
नाही, ह्या कार्यशाळेला सहभागी होण्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करणे आवश्यक नाही. मात्र, तुम्ही जर आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित काही मूलभूत ज्ञान ठेवले तर अधिक फायदेशीर ठरू शकते.
This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.
Register Now